कविता
सणावली
सण साजरे करणं हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य घटक असतो. एखाद्या गावाची, शहराची, राज्याची किंवा देशाची संस्कृती तेथील समाज म्हणजेच लोक ठरवत असतात. त्यामुळे एखादा सण साजरा करण्याकरता जात, धर्म, वय, लिंग, आर्थिक परिस्थिती असे भेद आड येत नाहीत. त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सण त्या समाजाचा सण बनतो.
डिसेंबर 17, 2021
आषाढ पौर्णिमा (ग्रीष्म ऋतू) गुरुपौर्णिमेच्या अनेक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/mmRVh-xLgBc ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021
श्रावण शुद्ध पंचमी (वर्षा ऋतू) आज नागपंचमी आहे. आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/gvMBKMOYVUM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021
१५ ऑगस्ट (वर्षा ऋतू) स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/awdgG3h9qrk ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021
फरवर्दिन मासारंभ (वर्षा ऋतू) नवरोजच्या हार्दिक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/uaeEJ8uXz4k ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021
१ मोहर्रम (वर्षा ऋतू) आज मोहर्रम आहे. आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/rmQ1A8xNDkI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021
श्रावण पौर्णिमा (वर्षा ऋतू) नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/s2Vs6nDReNU ह्या ठिकाणी ऐकता येईल.






