कविता

सणावली

सण साजरे करणं हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य घटक असतो. एखाद्या गावाची, शहराची, राज्याची किंवा देशाची संस्कृती तेथील समाज म्हणजेच लोक ठरवत असतात. त्यामुळे एखादा सण साजरा करण्याकरता जात, धर्म, वय, लिंग, आर्थिक परिस्थिती असे भेद आड येत नाहीत. त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सण त्या समाजाचा सण बनतो.

डिसेंबर 16, 2021

रमजान ईद

शव्वाल मासारंभ (वसंत ऋतू)

रमझान ईदच्या हार्दिक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/9T7rOPvDB9M ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

अक्षय्य तृतीया

वैशाख शुद्ध तृतीया (वसंत ऋतू)

आज अक्षय्य तृतीया आहे.

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/eiajo6FUVb4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

बुद्धपौर्णिमा

वैशाख पौर्णिमा (वसंत ऋतू)

बुद्धपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/LiSDRpNMQZQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

वटपौर्णिमा

ज्येष्ठ पौर्णिमा (ग्रीष्म ऋतू)

वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/mIGzOeJqjEQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

आषाढी एकादशी

आषाढ शुद्ध एकादशी (ग्रीष्म ऋतू)

आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/tgUBZxIjkFY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

बकरी ईद

१० जु अल्-हज्जा (ग्रीष्म ऋतू)

बकरी ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/TEFF6kKeLg0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.