मैत्रीण
फेब्रुवारी 3, 2012एकुलता
फेब्रुवारी 1, 2013हेर
‘… काही वेळाने संपूर्ण शांतता पसरली. चंदू आपल्या लपण्याच्या जागेतून सावधपणे बाहेर पडला. त्याने वाड्याच्या आवाराबाहेर पडण्याची जागा आधीच हेरून ठेवली होती. योग्य संधी येताच चंदूचं सारं शरीर जणू प्रत्यंचेवर चढवलेल्या बाणाप्रमाणे सिद्ध झालं. बस, बोट काढायची गरज होती आणि तो बाहेर पडणार होता. ती वेळ आली आणि एवढ्यात …’
‘अतर्क्य’ विकत घेण्याकरता तुम्ही पुढील संकेतस्थळांना भेट देऊ शकता ...
ही लघुकथा माझ्या ‘अतर्क्य’ ह्या छापील स्वरुपात प्रकाशित झालेल्या कथासंग्रहात समाविष्ट झाल्यामूळे येथे उपलब्ध नाही.