मान्यवरांचे अभिप्राय

  • "शब्द ...
    इंद्रधनुष्याच्या सप्तरंगात रंगणारे शब्द ..!
    शब्दांपुढे शब्द ठेऊन कविता जन्माला येत नसते ..,
    तर .......
    त्यात 'उत्कट भावनांचा' ओलावा असावा लागतो ...!
    जो ओलावा ... मित्र संदीप दांडेकरांच्या कवितेत निश्चितच आहे."
    - विसुभाऊ 'कुटुंब रंगलंय काव्यात' बापट
  • SNEHALATA DESHMUKH
    कविता करावी असं वाटतं त्याला संवेदनशील मना लागतं...
    मानवी जीवनाकडे पाहण्याचं एक तत्वज्ञान संदीपच्या कवितांमधून जाणवतं.
    - स्नेहलता देशमुख
  • Varsha bhave
    कविता करावी असं वाटतं त्याला संवेदनशील मना लागतं ...
    मानवी जीवनाकडे पाहण्याचं एक तत्वज्ञान संदीपच्या कवितांमधून जाणवतं.
    - वर्षा भावे

काही निवडक अभिप्राय

  • सुरेखा जोग
    खूप छान. ‘व्यसन’ शब्दाचीच भीती वाटते. ‘श्रद्धा’ मस्त. पण ‘नियती’पुढे सगळेच खुजे.
    सुरेखा जोग
    ०९.०२.२०१८
  • स्वाती कुंटे
    Website खूप छान झाली आहे. कविता आणि चारोळ्या मस्त!
    स्वाती कुंटे
    ०४.०२.२०१८
  • संजीव कुंटे
    मला uncluttered गोष्टी आवडतात, मग ते घर असो किंवा वेबसाइट. ह्या दृष्टीने "navnirmiti.in" मला अतिशय सुबक वाटली. मजकुराची मांडणी आणि रचना अतिशय डिसेन्ट आहे. आणि तुझा फोटो तर झकासच आहे. तुझे लेख व कथा वाचल्यावर त्याबद्दलचे अभिप्राय नक्की देईन. Tons of best wishes for your creative venture!
    संजीव कुंटे
    ०४.०२.२०१८
  • चेतन वैद्य
    The website is very impressive. ‘मनोगत’ खूपच छान. All the objects are nicely laid out. You have achieved a lot. Congratulations and very proud of you.
    चेतन वैद्य
    ०२.०२.२०१८
  • विदुला डोंगरे
    (तांत्रिक भाषेत सांगायचं तर) website खूप म्हणजे खूपच छान आहे. आतापर्यंत वाचलेलं सारं साहित्य great! हळू हळू वेळ मिळेल तसं इतर सगळं वाचायचा मनसुबा आहे...
    विदुला डोंगरे
    ०१.०२.२०१८
  • विनय कुलकर्णी
    वाह... it’s an impressive site!
    विनय कुलकर्णी
    ३१.०१.२०१८
  • देवेंद्र रेडकर
    Very very practical, true and beautifully versed poems…
    देवेंद्र रेडकर
    ३१.०१.२०१८