बैल पोळा
डिसेंबर 17, 2021गणेशोत्सव
डिसेंबर 17, 2021हरतालिका
आज हरतालिका आहे.आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/yO7SxSoHpI8 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
भाद्रपदातील शुद्ध तृतीयेस पार्वतीचे पूजन
हिरव्या सृष्टीला ती देवी देत असे जीवन
पर्जन्याचा आशिष मिळुनी होतसे नवीन सृजन
असा हरतालिकेचा होतो सण तेव्हा साजरा ॥