गुढीपाडवा
डिसेंबर 16, 2021महावीर जयंती
डिसेंबर 16, 2021रामनवमी
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/Q6IKhKuaQ0g ह्या ठिकाणी ऐकता येईल.
चैत्र मास पहिल्या पक्षातील आली असता नवमी
श्रीरामाच्या जन्माची सर्वांस मिळे बातमी
अत्याचाऱ्यांच्या नि:पाताची जगताला हमी
असा रामनवमीचा होतो सण तेव्हा साजरा ॥