प्रजासत्ताक दिन
डिसेंबर 17, 2021होळी
डिसेंबर 17, 2021महाशिवरात्र
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/x-_SIcSuxZQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
माघी कृष्ण त्रयोदशीला येई महाशिवरात्री
बेल वाहूनी प्रसन्न होईल शिवशंभो ही खात्री
उपास करूनी दिवसभराचा दान करा सत्पात्री
असा महाशिवरात्रीचा सण तेथ होई साजरा ॥