भारत रत्न सी सुब्रमण्यम
जानेवारी 18, 2022भारत रत्न खान अब्दुल गफार खान
जानेवारी 18, 2022भारत रत्न भीमसेन जोशी
फेब्रुवारी ४, २०२२आज भारत रत्न पंडित भीमसेन जोशी ह्यांचा जन्मदिवस आहे.
‘भारत रत्न मालिका’ यूट्यूबवर https://youtu.be/mwQP7LPjOVo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
गंधर्वच अवतरले
ऐसे खयाल गाणे
तपश्चर्याच फळे
जसे उजळले सोने
भारदस्त आवाजा
मिळे भक्तीचा संग
टाळ मृदुंग व झांजा
भजन आणि अभंग
सवाई गंधर्व महोत्सव तेच करती साकार
भारतवर्षासाठी ज्यांचे योगदान अपार
कृतज्ञतेने देती भारतरत्न पुरस्कार ॥