वैशाखाच्या शुद्ध तृतीयेस युग सुरू झाले त्रेता
जन्म परशुरामाचा झाला हाच पूज्यदिन येता
गंगा अवनीवर आणण्याला यश आले भगीरथा
अक्षय्य तृतीयेचा सण होतो त्या दिवशी साजरा ॥
आज अक्षय्य तृतीया आहे.आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/eiajo6FUVb4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
वैशाखाच्या शुद्ध तृतीयेस युग सुरू झाले त्रेता
जन्म परशुरामाचा झाला हाच पूज्यदिन येता
गंगा अवनीवर आणण्याला यश आले भगीरथा
अक्षय्य तृतीयेचा सण होतो त्या दिवशी साजरा ॥