डिसेंबर 17, 2021
वैशाख पौर्णिमा (वसंत ऋतू) बुद्धपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/LiSDRpNMQZQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
वैशाख पौर्णिमा (वसंत ऋतू) बुद्धपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/LiSDRpNMQZQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
वैशाख शुद्ध तृतीया (वसंत ऋतू) आज अक्षय्य तृतीया आहे. आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/eiajo6FUVb4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
शव्वाल मासारंभ (वसंत ऋतू) रमझान ईदच्या हार्दिक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/9T7rOPvDB9M ह्या ठिकाणी ऐकता येईल.
१ मे (वसंत ऋतू) आज महाराष्ट्र दिन आहे. त्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/Jo68eWqVk1w ह्या ठिकाणी ऐकता येईल.
चैत्र पौर्णिमा (वसंत ऋतू) हनुमान जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/bKqKKPmxXT0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
चैत्र शुद्ध त्रयोदशी (वसंत ऋतू) महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/Cwhl-blGsek ह्या ठिकाणी ऐकता येईल.
चैत्र शुद्ध नवमी (वसंत ऋतू) रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/Q6IKhKuaQ0g ह्या ठिकाणी ऐकता येईल.
चैत्र शुद्ध प्रतिपदा (वसंत ऋतू) नूतनवर्षाभिनंदन आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हिंदू बहुसंख्य भारतवर्षातील हिंदूंचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/EqipUBxIFvI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
देवाने माणसाला स्वसंरक्षणाकरता अणकुचीदार दात, धारदार नखं, तीक्ष्ण नजर, पळण्याचा वेग, उडण्याची क्षमता, विषारी दंश, केसाळ त्वचा ह्यापैकी काहीही दिलं नाही. दिली ती फक्त विकसित होत जाणारी बुद्धी आणि मग देव म्हणाला, जा माझ्या प्रिय बालका, जा आणि पृथ्वीवर राज्य कर. मात्र गेल्या काही सहस्रकांमध्ये माणसाने पृथ्वीवर जो हैदोस घातला आहे, त्यामुळे बहुधा देवही हताश झाला असेल .. देव बसला वर आम्ही खाली जमिनीठायी आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥ गरीब राहतो गरीब कारण पैसा ओढतो पैसा अफरातफर गुन्हे करा नाहीतर तसेच बैसा भाकर-तुकडा मिळत नसेल तर भोजन करा शाही आजकाल तो ह्या बाजूला बघतच नाही ॥ ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/qVGQeuSvdwU ह्या ठिकाणी ऐकता येईल.