कविता

सणावली

सण साजरे करणं हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य घटक असतो. एखाद्या गावाची, शहराची, राज्याची किंवा देशाची संस्कृती तेथील समाज म्हणजेच लोक ठरवत असतात. त्यामुळे एखादा सण साजरा करण्याकरता जात, धर्म, वय, लिंग, आर्थिक परिस्थिती असे भेद आड येत नाहीत. त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सण त्या समाजाचा सण बनतो.

डिसेंबर 17, 2021

दसरा

अश्विन शुद्ध दशमी (शरद ऋतू)

दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/DENFmRiQa78 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

ईद-ए-मिलाद

१२ रबी अल-अव्वल (शरद ऋतू)

ईद-ए-मिलादच्या हार्दिक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/AdBwJP4wxH8 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

कोजागिरी पौर्णिमा

अश्विन पौर्णिमा (शरद ऋतू)

आज कोजागिरी पौर्णिमा आहे.

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/qlGVkfcRD3U ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

दिवाळी

अश्विन कृष्ण त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया (शरद ऋतू)

सणांचा राजा दिवाळीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/F3aXAoDJszg ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

कार्तिकी एकादशी / तुलसी विवाह

कार्तिक शुद्ध एकादशी (शरद ऋतू)

आज कार्तिकी एकादशी अर्थात तुळशी विवाह आहे.

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/5SjziRyYvH4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

गुरु नानक जयंती

कार्तिक पौर्णिमा (शरद ऋतू)

गुरु नानक जयंतीच्या विनम्र शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/CXOTh409Hv4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.