कविता

सणावली

सण साजरे करणं हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य घटक असतो. एखाद्या गावाची, शहराची, राज्याची किंवा देशाची संस्कृती तेथील समाज म्हणजेच लोक ठरवत असतात. त्यामुळे एखादा सण साजरा करण्याकरता जात, धर्म, वय, लिंग, आर्थिक परिस्थिती असे भेद आड येत नाहीत. त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सण त्या समाजाचा सण बनतो.

डिसेंबर 17, 2021

गोकुळाष्टमी

श्रावण कृष्ण अष्टमी (वर्षा ऋतू)

गोकुळाष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/dQb_gKDCRM4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

बैल पोळा

श्रावण अमावास्या (वर्षा ऋतू)

आज बैलपोळा आहे.

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/H8S7uAhFByA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

हरतालिका

भाद्रपद शुद्ध तृतीया (वर्षा ऋतू)

आज हरतालिका आहे.

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/yO7SxSoHpI8 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

गणेशोत्सव

भाद्रपद शुद्ध चतुर्थी (वर्षा ऋतू)

गणेश चतुर्थीच्या अनेक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/Adq10PA1G2I ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

अनंत चतुर्दशी

भाद्रपद शुद्ध चतुर्दशी (वर्षा ऋतू)

आज अनंत चतुर्दशी आहे.

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/0U6WueempFg ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

घटस्थापना / नवरात्री

अश्विन शुद्ध प्रतिपदा (शरद ऋतू)

आज घटस्थापना आहे.

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/zB4GPjoZHp4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.