कविता

सणावली

सण साजरे करणं हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य घटक असतो. एखाद्या गावाची, शहराची, राज्याची किंवा देशाची संस्कृती तेथील समाज म्हणजेच लोक ठरवत असतात. त्यामुळे एखादा सण साजरा करण्याकरता जात, धर्म, वय, लिंग, आर्थिक परिस्थिती असे भेद आड येत नाहीत. त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सण त्या समाजाचा सण बनतो.

नोव्हेंबर 28, 2021

सणावली

नूतनवर्षाभिनंदन! सण साजरे करणं हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य घटक असतो. एखाद्या गावाची, शहराची, राज्याची किंवा देशाची संस्कृती तेथील समाज म्हणजेच लोक ठरवत असतात. त्यामुळे एखादा सण साजरा करण्याकरता जात, धर्म, वय, लिंग, आर्थिक परिस्थिती असे भेद आड येत नाहीत. त्या समाजातील प्रत्येक व्यक्तीचा सण त्या समाजाचा सण बनतो.

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/EqipUBxIFvI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 16, 2021

गुढीपाडवा

चैत्र शुद्ध प्रतिपदा (वसंत ऋतू)

नूतनवर्षाभिनंदन आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हिंदू बहुसंख्य भारतवर्षातील हिंदूंचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा.

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/EqipUBxIFvI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 16, 2021

रामनवमी

चैत्र शुद्ध नवमी (वसंत ऋतू)

रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/Q6IKhKuaQ0g ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 16, 2021

महावीर जयंती

चैत्र शुद्ध त्रयोदशी (वसंत ऋतू)

महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/Cwhl-blGsek ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 16, 2021

हनुमान जयंती

चैत्र पौर्णिमा (वसंत ऋतू)

हनुमान जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/bKqKKPmxXT0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 16, 2021

महाराष्ट्र दिन

१ मे (वसंत ऋतू)

आज महाराष्ट्र दिन आहे. त्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/Jo68eWqVk1w ह्या ठिकाणी ऐकता येईल.