तुमच्या चारोळ्या एकदम fantastic. एकच बाण पण धगधगीत विषारी अग्र असलेला...
संगीता जोशी
०१.०४.२०१२
आम्हाला वाचायला आवडते तुमचे काव्य कारण त्यात नसतो कधी शब्दांचा अपव्यय.
असेच चांगले लिहित चला. आम्हालाही तुमच्या बरोबर घेऊन चला.
प्रसन्ना लाले
२१.०३.२०१२
तुझ्या चारोळ्या बब्बर शेर, हसी के फवारे आणि रेडिओवर ऐकायला लागणाऱ्या इतर कार्यक्रमांपेक्षा कितीतरी सरस आहेत. तू एखाद्या रेडिओ चॅनलशी संपर्क का करत नाहीस?