डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..

तुमच्याही बाबतीत असं होत असेल ना? म्हणजे बघा सकाळी गजर वाजतो. आपण म्हणतो थोडं आणखीन झोपतो आणि मग जेव्हा जाग येते तेव्हा एकदम अर्धा तास उलटून गेलेला असतो. किंवा एखादा आवडलेला पदार्थ भूक नसतानाही आपण थोडा आणखीन खातो आणि मग पोट बिघडतं. हे ‘थोडं आणखीन’ त्या काडीचं नाव आहे ज्यामुळे म्हणीतल्या उंटाची शेवटी पाठ मोडून जाते ..

आल्याचा मंद सुगंध
सुंदर दिसत होता रंग
म्हटलं थोडं आणखीन दुध घालू या
... आणि चहा दुधाळ झाला ॥

मैत्रीचं नातं असं घट्ट
संकटातही उभा राहायचा दत्त
म्हटलं थोडा आणखीन वाद घालू या
... आणि मित्र रुसून गेला ॥

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/b1XLQIPp1-M ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

होळी

फाल्गुन पौर्णिमा (शिशिर ऋतू)

होळीच्या खूप खूप शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/lVMC6IQ_cNM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

महाशिवरात्र

माघ कृष्ण त्रयोदशी (शिशिर ऋतू)

महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/x-_SIcSuxZQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

प्रजासत्ताक दिन

२६ जानेवारी (हेमंत ऋतू)

प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/mRn-y9ySKiI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

मकर संक्रांत

१४/१५ जानेवारी (हेमंत ऋतू)

आज मकर संक्रांत आहे.

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/S_9GvhUzYKo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

नाताळ

२५ डिसेंबर (हेमंत ऋतू)

नाताळच्या सर्वांना शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/TZLij551P5c ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

दत्त जयंती

मार्गशीर्ष पौर्णिमा (हेमंत ऋतू)

दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/mbkCEt8f-Ho ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

चम्पा षष्ठी

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी (हेमंत ऋतू)

आज चम्पा षष्ठी आहे.

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/COqI9S8seuk ह्या ठिकाणी ऐकता येईल.
डिसेंबर 17, 2021

गुरु नानक जयंती

कार्तिक पौर्णिमा (शरद ऋतू)

गुरु नानक जयंतीच्या विनम्र शुभेच्छा!

आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/CXOTh409Hv4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.