ज्येष्ठ पौर्णिमा (ग्रीष्म ऋतू) वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/mIGzOeJqjEQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
वैशाख पौर्णिमा (वसंत ऋतू) बुद्धपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/LiSDRpNMQZQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
वैशाख शुद्ध तृतीया (वसंत ऋतू) आज अक्षय्य तृतीया आहे. आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/eiajo6FUVb4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
शव्वाल मासारंभ (वसंत ऋतू) रमझान ईदच्या हार्दिक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/9T7rOPvDB9M ह्या ठिकाणी ऐकता येईल.
१ मे (वसंत ऋतू) आज महाराष्ट्र दिन आहे. त्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/Jo68eWqVk1w ह्या ठिकाणी ऐकता येईल.
चैत्र पौर्णिमा (वसंत ऋतू) हनुमान जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/bKqKKPmxXT0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
चैत्र शुद्ध त्रयोदशी (वसंत ऋतू) महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/Cwhl-blGsek ह्या ठिकाणी ऐकता येईल.
चैत्र शुद्ध नवमी (वसंत ऋतू) रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा! आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/Q6IKhKuaQ0g ह्या ठिकाणी ऐकता येईल.
चैत्र शुद्ध प्रतिपदा (वसंत ऋतू) नूतनवर्षाभिनंदन आणि गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा! हिंदू बहुसंख्य भारतवर्षातील हिंदूंचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा. आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/EqipUBxIFvI ह्या ठिकाणी ऐकता येईल.