चारोळया

काही अभिप्राय

 • संगीता जोशी
  तुमच्या चारोळ्या एकदम fantastic. एकच बाण पण धगधगीत विषारी अग्र असलेला...
  संगीता जोशी
  ०१.०४.२०१२
 • प्रसन्ना लाले
  आम्हाला वाचायला आवडते तुमचे काव्य कारण त्यात नसतो कधी शब्दांचा अपव्यय. असेच चांगले लिहित चला. आम्हालाही तुमच्या बरोबर घेऊन चला.
  प्रसन्ना लाले
  २१.०३.२०१२
 • मंदार माळवी
  तुझ्या चारोळ्या बब्बर शेर, हसी के फवारे आणि रेडिओवर ऐकायला लागणाऱ्या इतर कार्यक्रमांपेक्षा कितीतरी सरस आहेत. तू एखाद्या रेडिओ चॅनलशी संपर्क का करत नाहीस?
  मंदार माळवी
  २४.०६.२०११