जानेवारी 4, 2025
सांकेतिक भाषा ही फक्त हेरखात्याची मक्तेदारी आहे असं कुणी सांगितलं? अगदी लहानपणी, शाळेत असतानाही सांकेतिक भाषा वापरल्या जातात. आम्ही मित्र मित्र अशीच ‘च’ची भाषा वापरायचो. मी आजही ही भाषा समजू शकतो, बोलू शकतो. तुमची होती का अशी एखादी सांकेतिक भाषा? चशीअ चकए चषाभा चहेआ चलाति चहीना चडतो चैकुनअ चक्कीन चम्हीतु चटबो चलालघा चंडाततो ॥ {अशी एक भाषा आहे तिला नाही तोड ऐकून नक्की तुम्ही बोट घालाल तोंडात ॥}