रसिक वाचकांच्या कायम संपर्कात राहून त्यांचे मनोगत, त्यांची मतं, प्रतिक्रिया व अभिप्राय जाणून घेणे हा लेखकाच्या उत्क्रांतीचा अविभाज्य भाग असतो...नव्हे, त्याचा प्राणवायूच असतो असे मी मानतो!
माझ्याशी संपर्क करून बिनधास्त आपले मनोगत व्यक्त करू शकण्यासाठी आपण खाली दिलेला फॉर्म वापरावा ही नम्र विनंती. आपण ट्वीटर आणि फेसबूकवर सुद्धा माझ्याशी संपर्कात राहू शकता.
वाचकांच्या काही निवडक प्रतिक्रिया मी नक्कीच ह्या संकेतस्थळावर प्रकाशित करीन.
खालील फॉर्म मराठीत भरण्याकरता https://www.google.com/intl/mr/inputtools/try/ ह्या संकेतस्थळावर इंग्रजीत type करा व रुपांतरीत मराठी मजकूर खालील फॉर्ममध्ये copy / paste करा.