एकुलता
फेब्रुवारी 1, 2013साठा उत्तराची कहाणी
एप्रिल 4, 2014सापळा
फेसबुकसारख्या प्रसारमाध्यमात स्वच्छंदपणे विहरताना आपला भूतकाळ आपली पारध करण्याकरता सापळा लावून बसलेला नाही ना ह्याची खातरी करून घ्या!
“. . . स्वीटूचे शब्द रवीच्या मनावर आसुडासारखे उमटले. पण त्या आसुडातच त्याला बुडत्याचा काडीचा आधारही मिळाला होता. आपल्या प्रत्युत्तरात त्याने कळकळीने स्वीटूला पटवून देण्याचा प्रयत्न केला की तो ही संधी वाया जाऊन देणार नव्हता. त्याने पुढच्याच रविवारी स्वीटूला पुण्यातील जंगली महाराज मार्गावरील सीसीडी म्हणजेच कॅफे कॉफी डेमध्ये भेटायला येशील का अशी विचारणा केली. त्यावर स्वीटूने ‘ओके’ असे त्रोटक उत्तर पाठवून दिले.
झाले. सापळा रचला गेला होता! . . . “
‘अतर्क्य’ विकत घेण्याकरता तुम्ही पुढील संकेतस्थळांना भेट देऊ शकता ...
ही लघुकथा माझ्या ‘अतर्क्य’ ह्या छापील स्वरुपात प्रकाशित झालेल्या कथासंग्रहात समाविष्ट झाल्यामूळे येथे उपलब्ध नाही.