बॅकस्टेज
जानेवारी 1, 2011मैत्रीण
फेब्रुवारी 3, 2012वास्तुपुरूष
“… एकनाथ सावधपणे उठला तरीही बाजेने बरीच कुरकुर केली आणि त्यामुळेच की काय आतले आवाज एकदम बंद झाले. दोन खोल्यांच्या मध्ये एक खिडकी होती. एकनाथ पायांचा आवाज न करता त्या खिडकीजवळ गेला. खिडकीला बाहेरून गज होते. आता केवळ रातकिड्यांचा आवाज येत होता. एकनाथने श्वास घेणंही थांबवलं होतं. दोन गजांमधील अरुंद जागेतून हात घालून एकनाथ खिडकी ढकलणार एवढ्यात ती खिडकीच आतल्या बाजूला उघडली … “
‘अतर्क्य’ विकत घेण्याकरता तुम्ही पुढील संकेतस्थळांना भेट देऊ शकता ...
ही लघुकथा माझ्या ‘अतर्क्य’ ह्या छापील स्वरुपात प्रकाशित झालेल्या कथासंग्रहात समाविष्ट झाल्यामूळे येथे उपलब्ध नाही.