वास्तुपुरूष
सप्टेंबर 16, 2011हेर
ऑगस्ट 17, 2012मैत्रीण
रक्ताची नसलेली काही नाती आयुष्यात अगदी अचानकपणे जुळून येतात. ही नाती असतात मनाची. समाजाच्या साचेबंद नियमावलीत ही नाती बसवताना मानसिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘… दुसऱ्या दिवशी बसस्टॉप जवळ आला तशी माझी नजर तिचाच वेध घेत होती. ती खरंच तिथे उभी होती. तिनेही बहुतेक आदल्या दिवसभरात विचार पक्का केला असावा. माझ्याकडे पाहून ती अगदी मोकळेपणाने हसली. मी माझी बाइक थांबवली आणि तिच्या स्मितहास्याला प्रतिसाद दिला. …’
‘अतर्क्य’ विकत घेण्याकरता तुम्ही पुढील संकेतस्थळांना भेट देऊ शकता ...
ही लघुकथा माझ्या ‘अतर्क्य’ ह्या छापील स्वरुपात प्रकाशित झालेल्या कथासंग्रहात समाविष्ट झाल्यामूळे येथे उपलब्ध नाही.