हेर
ऑगस्ट 17, 2012सापळा
ऑगस्ट 16, 2013एकुलता
आपल्या पुरुषप्रधान समाजात प्रसंगी मुलींची आबाळ करून मुलांना झुकतं माप दिलं जातं. बहुतेक वेळा ह्यामागे एक सूक्ष्म स्वार्थ दडलेला असतो. घरातील सर्व संसाधनं उपभोगलेल्या त्या मुलाला त्या गुंतवणुकीची परतफेड करायची असते. अशा मानसिक दबावाला तोंड देणं सोपं नसतं.
“… होय, त्याला लिहिता वाचता येत होते. येणारच! तो चांगला पदवीधर होता. बी कॉम. काय काय विषयांचा अभ्यास केला होता त्याने. बुक कीपिंग, अकाऊंटन्सी, इकोनॉमिक्स … त्याला तशाही अवस्थेत हसू आले. संतोषच्या घरच्यांना तर हे शब्द कानडी किंवा मल्याळी शब्दांइतकेच अनोळखी होते. पण तरीही संतोष शिकला होता … नव्हे त्याला त्याच्या घरच्यांनी शिकवले होते …”
‘अतर्क्य’ विकत घेण्याकरता तुम्ही पुढील संकेतस्थळांना भेट देऊ शकता ...
ही लघुकथा माझ्या ‘अतर्क्य’ ह्या छापील स्वरुपात प्रकाशित झालेल्या कथासंग्रहात समाविष्ट झाल्यामूळे येथे उपलब्ध नाही.