‘दोन सह्स्रकांहून अधिक काळापूर्वी लिहिलेल्या महाभारत ह्या ग्रंथाने भारतीय जनमानस घडवलेलं आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये. अगदी शालेय जीवन सुरु होण्यापूर्वी आपल्या घरच्यांनी सांगितलेल्या कथांद्वारे आपल्यासमोर महाभारतातील श्रीकृष्ण, भीष्म, अर्जुन, युधिष्ठीर आदींचे आदर्श उभे राहतात. आणि ह्या आपल्या सर्व सुपरिचित महानायकांच्या जीवनाची फलश्रुती म्हणजे हे महायुद्ध. ह्या महायुद्धाचा एक काव्यमय मागोवा घेण्याचा हा प्रयत्न ...’
‘महायुद्ध’ विकत घेण्याकरता तुम्ही पुढील संकेतस्थळाला भेट देऊ शकता ...