महावीर जयंती
डिसेंबर 16, 2021महाराष्ट्र दिन
डिसेंबर 16, 2021हनुमान जयंती
हनुमान जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/bKqKKPmxXT0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
तेलाचा नैवेद्य ठेव शेंदूर अंगी लावूनी
महाबलीने जन्म घेतला चैत्र पौर्णिमा दिनी
पिता जयाचे पवनराज अन् माता ती अंजनी
जयंतीचा हनुमानाच्या सण होतो मग साजरा ॥