नागपंचमी
डिसेंबर 17, 2021नवरोज / पतेती
डिसेंबर 17, 2021स्वातंत्र्य दिन
स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/awdgG3h9qrk ह्या ठिकाणी ऐकता येईल.
परकीयांची सत्ता हृदयी असह्य पेटे आग
स्वातंत्र्याचे सैनिक करती कल्पनातीत त्याग
एक दिवस मग कपाळावरील पुसला गेला डाग
त्या दिवसाचे स्मरण म्हणून हा सण होई साजरा ॥