बुद्धपौर्णिमा
डिसेंबर 17, 2021आषाढी एकादशी
डिसेंबर 17, 2021वटपौर्णिमा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/mIGzOeJqjEQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
वाट पाहतो सत्यवान तो कधी येईल मरण
यमराजाला रोखे पत्नी करण्यास प्राणहरण
निष्ठेने परतवी मरण कर सावित्रीचे स्मरण
म्हणून वटपौर्णिमेचा सण हो त्या दिवशी साजरा ॥