महाराष्ट्र दिन
डिसेंबर 16, 2021अक्षय्य तृतीया
डिसेंबर 17, 2021रमजान ईद
रमझान ईदच्या हार्दिक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/9T7rOPvDB9M ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मास शव्वाल सुरु होतसे ईद अल्-फित्रच्या दिवशी
गोरगरीबांस दान म्हणुनी ते जकात अल्-फित्र देशी
रमजानाचे उपास संपून मेजवानी मग खाशी
इस्लामाला प्रमुख असा हा सण होई साजरा ॥