नवरोज / पतेती
डिसेंबर 17, 2021नारळी पौर्णिमा / रक्षाबंधन
डिसेंबर 17, 2021मोहर्रम
आज मोहर्रम आहे.आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/rmQ1A8xNDkI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
इस्लामी वर्षाचा पहिला महिना ह्याचे स्थान
रमजानाच्या नंतर पवित्र महिना ऐसा मान
शोक पाळती मोहर्रममध्ये ठेवा ह्याचे भान
मुख्य मास पण सण म्हणुनी हा होत नाही साजरा ॥