रामनवमी
डिसेंबर 16, 2021हनुमान जयंती
डिसेंबर 16, 2021महावीर जयंती
महावीर जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/Cwhl-blGsek ह्या ठिकाणी ऐकता येईल.
सत्य अहिंसा ब्रह्मचर्य अपरिग्रह अस्तेय
राजमहाला त्यागून ठेवी ‘केवल ज्ञान’च ध्येय
षड्रिपूंवरी विजय मिळवूनी राहिला जो अजेय
महावीर स्मरण्यास जयंती सण होई साजरा ॥