हनुमान जयंती
डिसेंबर 16, 2021रमजान ईद
डिसेंबर 16, 2021महाराष्ट्र दिन
आज महाराष्ट्र दिन आहे. त्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/Jo68eWqVk1w ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ठेवीत होते मुंबईस महाराष्ट्रातून विभक्त
म्हणून हुतात्मा चौकामध्ये कितीक सांडले रक्त
मोडून गेला विरोध सत्ता झाली कितीही सख्त
जन्म महाराष्ट्राचा सण हा होई आता साजरा ॥