नाताळ
डिसेंबर 17, 2021प्रजासत्ताक दिन
डिसेंबर 17, 2021मकर संक्रांत
आज मकर संक्रांत आहे.आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/S_9GvhUzYKo ह्या ठिकाणी ऐकता येईल.
चौदा जानेवारी संक्रांतीचा सण तो आला
तिळगुळ देऊन सांगा सर्वां आता गोड बोला
चंद्रकला नेसूनी बोलवा हळदी कुंकवाला
संक्रांतीचा सण हो अशा प्रकारे अन् साजरा ॥