भारत रत्न मालिका
जानेवारी 18, 2022भारत रत्न भीमसेन जोशी
जानेवारी 18, 2022भारत रत्न सी सुब्रमण्यम
जानेवारी ३०, २०२२आज भारत रत्न सी सुब्रमण्यम ह्यांचा जन्मदिवस आहे.
‘भारत रत्न मालिका’ यूट्यूबवर https://youtu.be/24GTD9Ch8ew ह्या ठिकाणी ऐकता येईल.
स्वतंत्रता संग्रामी
तुरुंगातही गेले
देशाच्या मग कामी
अर्थमंत्रीही झाले
उपासमारी येथे
ठेवून ह्याचे भान
हरितक्रांती प्रणेते
अतुल्य योगदान
शेती विषयी लिहून ठेविला भव्य ग्रंथसंभार
भारतवर्षासाठी ज्यांचे योगदान अपार
कृतज्ञतेने देती भारतरत्न पुरस्कार ॥