भारत रत्न भीमसेन जोशी
जानेवारी 18, 2022चांगलं तेवढं घ्यावं
जानेवारी 20, 2022भारत रत्न खान अब्दुल गफार खान
फेब्रुवारी ६, २०२२आज भारत रत्न खान अब्दुल गफार खान ह्यांचा जन्मदिवस आहे.
‘भारत रत्न मालिका’ यूट्यूबवर https://youtu.be/cFpErzIEiOY ह्या ठिकाणी ऐकता येईल.
शिक्षणासाठी झटले
ओळख बादशाह खान
फाळणीविरुद्ध लढले
हृदयी पश्तुनिस्तान
हिंदू मुस्लीम ऐक्य
शांततेसाठी झटती
गांधीजींशी सख्य
सरहद्द गांधी म्हणती
अहिंसक संघटना त्यांची खुदाई खिदमतगार
भारतवर्षासाठी ज्यांचे योगदान अपार
कृतज्ञतेने देती भारतरत्न पुरस्कार ॥