गोकुळाष्टमी
डिसेंबर 17, 2021हरतालिका
डिसेंबर 17, 2021बैल पोळा
आज बैलपोळा आहे.आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/H8S7uAhFByA ह्या ठिकाणी ऐकता येईल.
पिठोरी अमावस्या येता संपे श्रावण मास
शेतकरी राखून ठेवितो बैलांसाठी खास
बैलांच्या तोंडात भरविती पुरणपोळीचा घास
अशा प्रकारे पोळ्याचा सण होतो मग साजरा ॥