अक्षय्य तृतीया
डिसेंबर 17, 2021वटपौर्णिमा
डिसेंबर 17, 2021बुद्धपौर्णिमा
बुद्धपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/LiSDRpNMQZQ ह्या ठिकाणी ऐकता येईल.
गरिबी पीडा बघून निघाला मन करण्याला शुद्ध
शिकवण देई शत्रूपुढतीही होऊ नको तू क्रुद्ध
विचार त्याचे समजून हो सम्राट अशोकही मुग्ध
नवव्या अवताराची जयंती सण होई साजरा ॥