आषाढी एकादशी
डिसेंबर 17, 2021गुरुपौर्णिमा
डिसेंबर 17, 2021बकरी ईद
बकरी ईदच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/TEFF6kKeLg0 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
इब्राहीम दे बळी पुत्राचा ईश्वर आज्ञा देता
ईद अल्-जुहाचा दिन हा मोठा ईश्वरनिष्ठा स्मरता
दगड मारुनी सैतानाला पळवून लावा पुरता
सर्वश्रेष्ठ सण इस्लामाचा असा होई साजरा ॥