मकर संक्रांत
डिसेंबर 17, 2021महाशिवरात्र
डिसेंबर 17, 2021प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/mRn-y9ySKiI ह्या ठिकाणी ऐकता येईल.
भारतवर्षी आले ह्या दिवशी कायद्याचे राज्य
धर्म-जातीच्या भिंती झाल्या अमुच्याकरता त्याज्य
मानवतेच्या शत्रूंस दावू अमुचे बळ अविभाज्य
प्रजासत्ताक दिन करू मोठ्या दिमाखात साजरा॥