दत्त जयंती
डिसेंबर 17, 2021मकर संक्रांत
डिसेंबर 17, 2021नाताळ
नाताळच्या सर्वांना शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/TZLij551P5c ह्या ठिकाणी ऐकता येईल.
ख्रिस्तजन्म झाला ह्या दिवशी न्यारी अशी कहाणी
भेटवस्तू मिळती लहानांना मोठ्यांस मेजवानी
चर्चमध्ये जाऊन गाती येशूच्या स्तुतीची गाणी
जगभरात नाताळ सण पाहा असा होई साजरा ॥