गुरुपौर्णिमा
डिसेंबर 17, 2021स्वातंत्र्य दिन
डिसेंबर 17, 2021नागपंचमी
आज नागपंचमी आहे.आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/gvMBKMOYVUM ह्या ठिकाणी ऐकता येईल.
पवित्र श्रावण शुद्ध पंचमी पूजले जाती नाग
पर्जन्यी वसण्यास शोधती घर अंगण अन् बाग
लाह्या आणिक दुध देऊनी शांत करावा राग
नाग पंचमीचा सण होतो ह्यासाठी साजरा ॥