स्वातंत्र्य दिन
डिसेंबर 17, 2021मोहर्रम
डिसेंबर 17, 2021नवरोज / पतेती
नवरोजच्या हार्दिक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/uaeEJ8uXz4k ह्या ठिकाणी ऐकता येईल.
पतेतीच्या दिवशी पापांचा पश्चात्ताप करावा
नवरोजाच्या वर्षारंभी किंतु मनी न उरावा
जाऊन अग्यारीत ईश्वरा चरणी दिवस सरावा
मन करण्याला पवित्र ऐसा सण करती साजरा ॥