चम्पा षष्ठी
डिसेंबर 17, 2021नाताळ
डिसेंबर 17, 2021दत्त जयंती
दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/mbkCEt8f-Ho ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्गशीर्ष पौर्णिमेस येई दत्तात्रेय जयंती
ब्रह्मा विष्णू महेश ह्यांचा अवतार त्यांस म्हणती
मोक्ष मिळविण्या पूज्य देवता होई त्यांची गणती
दत्तजयंतीचा सण होई म्हणून मग साजरा ॥