गुरु नानक जयंती
डिसेंबर 17, 2021दत्त जयंती
डिसेंबर 17, 2021चम्पा षष्ठी
आज चम्पा षष्ठी आहे.आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/COqI9S8seuk ह्या ठिकाणी ऐकता येईल.
मार्गशीर्ष पहिल्या षष्ठीला चम्पा षष्ठी आली
जेव्हा दानव मणी आणि मल्ला ‘ग’ ची बाधा झाली
तेव्हा शिव खंडोबारूपे कंठस्नान त्यां घाली
वाघ्या मुरळी संगे हा सण म्हणून होई साजरा ॥