अनंत चतुर्दशी
डिसेंबर 17, 2021दसरा
डिसेंबर 17, 2021घटस्थापना / नवरात्री
आज घटस्थापना आहे.आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/zB4GPjoZHp4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
अश्विन शुद्ध प्रतिपदा दुर्गादेवी स्थापन होते
भोंडल्याची गाणी गाताना रातही पटकन सरते
नवरात्रींच्या पूजांमध्ये अपार पुण्य मिळे ते
अशा प्रकारे नवरात्रीचा सण होई साजरा ॥