नारळी पौर्णिमा / रक्षाबंधन
डिसेंबर 17, 2021बैल पोळा
डिसेंबर 17, 2021गोकुळाष्टमी
गोकुळाष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/dQb_gKDCRM4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
श्रावण कृष्ण अष्टमीस श्री अवतार येई आठवा
मथुरा गोकुळ वृंदावन अन् इंद्रप्रस्थी पांडवा
बाळकृष्ण हा घेई समस्त लोकांची वाहवा
म्हणून गोकुळाष्टमीचा सण हा तेथ होई साजरा ॥
मराठमोळ्या मनास भारी आवडी गोपाळकाला
दहीहंडीच्या खाली गोविंदाचा जमाव आला
प्रत्येकाच्या तोंडी नाद गोविंदा रे गोपाळा
अशा प्रकारे गोकुळाष्टमीचा सण हो साजरा ॥