कार्तिकी एकादशी / तुलसी विवाह
डिसेंबर 17, 2021चम्पा षष्ठी
डिसेंबर 17, 2021गुरु नानक जयंती
गुरु नानक जयंतीच्या विनम्र शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/CXOTh409Hv4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
शिखांचे गुरु पहिले नानक महती त्यांची मोठी
गुरु ग्रंथसाहेबच्या आर्या प्रत्येकाच्या ओठी
लंगरातले जेवण पोहोचे प्रत्येकाच्या पोटी
भक्ती आणि सेवा तत्त्वांवर सण होतो साजरा ॥