बकरी ईद
डिसेंबर 17, 2021नागपंचमी
डिसेंबर 17, 2021गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमेच्या अनेक शुभेच्छा!आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/mmRVh-xLgBc ह्या ठिकाणी ऐकता येईल.
आषाढ पौर्णिमेस जन्मले गुरूवर्य मुनी व्यास
गुरुःसाक्षात परब्रह्म आपुली परंपरा खास
ज्ञानाशिवाय कसा व्हायचा मानवाचा विकास
गुरूपौर्णिमेचा सण होतो ह्यासाठी साजरा ॥