
ईद-ए-मिलाद
डिसेंबर 17, 2021
दिवाळी
डिसेंबर 17, 2021कोजागिरी पौर्णिमा

आज कोजागिरी पौर्णिमा आहे.आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/qlGVkfcRD3U ह्या ठिकाणी ऐकता येईल.
पैगंबर हजरत मोहम्मदांचा जन्मदिवस हा मोठा
अनुयायांच्या आनंदाला कसा असावा तोटा
बंधुत्वाने जवळ येती कुणी थोर असो वा छोटा
मित्र-आप्तांस आलिंगुनी हा सण करती साजरा ॥