दिवाळी
डिसेंबर 17, 2021गुरु नानक जयंती
डिसेंबर 17, 2021कार्तिकी एकादशी / तुलसी विवाह
आज कार्तिकी एकादशी अर्थात तुळशी विवाह आहे.आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/5SjziRyYvH4 ह्या ठिकाणी ऐकता येईल.
कार्तिक शुद्ध एकादशीचा दिन मोठा पावन
कृष्णासंगे लग्नास सजे तुळशी वॄंदावन
मुहूर्त काढा संपे चातुर्मासाचे पालन
तुळशीच्या लग्नाचा सण हो त्या दिवशी साजरा ॥