गणेशोत्सव
डिसेंबर 17, 2021घटस्थापना / नवरात्री
डिसेंबर 17, 2021अनंत चतुर्दशी
आज अनंत चतुर्दशी आहे.आपली ‘सणावली’ यूट्यूबवर https://youtu.be/0U6WueempFg ह्या ठिकाणी ऐकता येईल.
भाद्रपदातील शुद्ध चतुर्दशी श्रीविष्णूंची महती
शेषनाग अन् लक्ष्मीसंगे सर्व तयांना स्मरती
ह्याच दिवशी अन् विसर्जनाला जाती देव गणपती
तेव्हा अनंत चतुर्दशी सण मग होई साजरा ॥